नाशिक : पंचवटीतील ड्रीम कॅसल येथे बसविण्यात आलेले सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या घटनेमुळे परिसरातील बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़अशोका मार्गावरील आम्रपाली टॉवरमधी ...
नाशिक : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांमुळे होणाºया अपघातांमध्ये वाढ झाली असून कुत्रे आडवे गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या रिक्षा अपघातात एका तीस वर्षीय तरुणास जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि़२८) सिडकोत घडली़ श्याम बलदेव गवई (रा़३०, ...
नाशिक : शिंदे पंचक्रोशीतील तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांच्या सर्व खासगी व व्यावसायिक वाहनांना नाशिक- पुणे महामार्गावर टोलनाक्यावर टोल आकारण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिंदे पंचक्रोशीतल टोल विरोधी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुरुवारी ( ...
ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल व शेतक-यांना शेतमालाचा योग दर आणि विक्रीसाठी सुयोग्य मोफत जागा मिळणार असल्यामुळे दोघांचा लाभ होणार आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतीमालाचे हाताळणीदरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. शहर व परिसरातील सर्व शे ...
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमधील ९ हजार ९६३ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५३ कोटी ७० लाखांचा निधी जमा झाला आहे. पहिल्या टप्प्यात ८७९ शेतक-यांना, तर दुस-या टप्प्यात ९०८३ शेतक-यांचा कर्जमाफीच्य ...
नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १ ...
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य ...