सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला ...
साराश किरण अग्रवाल इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकांतील प्रचाराचा धुरळा आता बºयापैकी उडू लागलेला दिसत आहे. प्राथमिक अवस्थेत सर्वच पक्षांमध्ये झालेली पडझड चर्चेच्या केंद्रस्थानी होती, आता अर्थकारणाने जोर धरलेला दिसून येत आहे. विशेष म्हण ...
गंगाघाटावरील रामकुंड परिसरात दोघा भिकाºयांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिकाºयाने दुसºया भिकाºयाच्या पायावर चाकूने वार केले तसेच हाताने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ ...
दिवाणीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेने दाखल केलेले आणि महापालिकेविरुद्ध दाखल असलेले ३०४८ दावे न्यायप्रविष्ट असून, आतापर्यंत ३०६२ दावे निकाली निघाले आहेत. ...
आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ ...
आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसायाच्या द्वितीय वर्षाचा थेअरी व गणित विषयांचा पेपर ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारून घेण्यात आल्याने ९५ टक्क्याहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. ...