लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाताळ सणाला ‘जीएसटी’चा फटका जय्यत तयारी : ग्राहकांमध्ये नाराजी, तरीही उत्साह कायम - Marathi News | GST's preparations for the Christmas season are ready: Angry with the customers, the enthusiasm continued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाताळ सणाला ‘जीएसटी’चा फटका जय्यत तयारी : ग्राहकांमध्ये नाराजी, तरीही उत्साह कायम

ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा असलेला नाताळ तथा ख्रिसमस सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. ...

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय? - Marathi News | What is the status of the second long distance land in the country? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय?

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखालील असलेल्या जागेला ग्रहण लागले आहे. ...

जयंती महोत्सव : धर्मवीर संग्रहालयाचे उद््घाटन; विविध कार्यक्रम उत्साहात शानदार संचलनाने मुंजे यांना अभिवादन - Marathi News | Jayanti Festival: inauguration of Dharmaveer Museum; Greetings to Munze with a wonderful circulation in various events | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयंती महोत्सव : धर्मवीर संग्रहालयाचे उद््घाटन; विविध कार्यक्रम उत्साहात शानदार संचलनाने मुंजे यांना अभिवादन

उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्राभिमान ही तिन्ही सूत्रे अंगीकारल्यास आपण यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, असे मत मुंबई येथील आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मण यांनी व्यक्त केले. ...

वीज महावितरण कर्मचाºयांची निदर्शने निवेदन : विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी - Marathi News | Dispute demonstrations of electricity distribution company: Demand for complete pending various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज महावितरण कर्मचाºयांची निदर्शने निवेदन : विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी

महावितरण कंपनी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...

बीएसएनएल कर्मचाºयांनी रोखले : संपामुळे ग्राहक सेवा केंद्रापासून सर्व कामे ठप्प महाप्रबंधकांना ‘कार्यालयबंदी’ - Marathi News | BSNL employees blocked: All the work done from the customer service center due to the strike, the general managers 'blockade' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएसएनएल कर्मचाºयांनी रोखले : संपामुळे ग्राहक सेवा केंद्रापासून सर्व कामे ठप्प महाप्रबंधकांना ‘कार्यालयबंदी’

प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या. ...

कर्नाटकच्या आयपीएस-आयडीपीएस सिनिअर फेलो प्रभा राव कट्टरवादातून दहशतवादाचा जन्म - Marathi News | Karnataka IPS-IDS Senior Fellow Prabha Rao was born on terrorism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्नाटकच्या आयपीएस-आयडीपीएस सिनिअर फेलो प्रभा राव कट्टरवादातून दहशतवादाचा जन्म

इस्लामी जगतात घडणाºया बदलासह कट्टरवादी विचारधारेतून होणाºया दहशतवादाच्या जन्मामुळे भयावह परिणाम आशियाई देशांना भोगावे लागत आहेत. ...

सर्व जागांसाठी २८४ उमेदवार रिंगणात आरोग्य विद्यापीठ : विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक - Marathi News | 284 candidates for the posts of Health University in the fray: Various Authority Board Elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व जागांसाठी २८४ उमेदवार रिंगणात आरोग्य विद्यापीठ : विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छानणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र ठरले आहेत. ...

कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ - Marathi News | Loan Approval Scheme: 6,000 farmers benefit; 37 crore loan waived in Kalwan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ

कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली. ...

येवला तालुका : पंचायत समितीत तीन गावे, एका वाडीचा टॅँकरसाठी प्रस्ताव डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची झळ - Marathi News | Yeola taluka: Panchayat Samiti, three villages, one Wadi tanker proposal for water, water shortage in December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुका : पंचायत समितीत तीन गावे, एका वाडीचा टॅँकरसाठी प्रस्ताव डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची झळ

तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे. ...