लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिरावणी येथे अपघातांमध्ये वाढ गतिरोधक टाकणार : अधिकाºयांकडून पाहणी - Marathi News | Mahurawani to impede hike in accidents in the state: survey by officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिरावणी येथे अपघातांमध्ये वाढ गतिरोधक टाकणार : अधिकाºयांकडून पाहणी

महिरावणी गावाजवळ सतत होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसविण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत शासकीय यंत्रणेने पाहणी दौरा करून माहिती घेतली आहे. ...

इगतपुरी : सूक्ष्म नियोजन अन् कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा परिणाम विजयाची परंपरा राखली - Marathi News | Igatpuri: Micro planning and the result of the unity of the workers keeps the tradition of victory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी : सूक्ष्म नियोजन अन् कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा परिणाम विजयाची परंपरा राखली

प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे शिवसेनेने इगतपुरी नगरपालिकेवर भगवा फडकवत विजयाची परंपरा कायम राखली. ...

त्र्यंबकेश्वर : शिवसेना, कॉँग्रेसला नडला आत्मविश्वास मतविभागणीचा भाजपाला फायदा - Marathi News | Trimbakeshwar: BJP gains confidence in Shiv Sena, Congress confident vote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर : शिवसेना, कॉँग्रेसला नडला आत्मविश्वास मतविभागणीचा भाजपाला फायदा

नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची मजबुत फळी तसेच अपक्षांमुळे झालेल्या मतविभागणीचा परिणाम यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने निर्विवाद सत्ता मिळविली. ...

चांदवड : नामदेवराव जाधव विद्यालयात विविध आकर्षक उपकरणांची मांडणी ४३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Chandwad: The arrangement of various attractive tools at Namdevrao Jadhav Vidyalaya inaugurated by 43rd Science Exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड : नामदेवराव जाधव विद्यालयात विविध आकर्षक उपकरणांची मांडणी ४३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय ४३ व्या विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती जिल्हा नव्हे तर देश पातळीवर चमकवून चांदवडचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तालुकापातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अध्यक्षपदावरून बोलताना केले. ...

शीतल सांगळे : स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न सुरु सिन्नरला आदर्श ‘आशां’चा गौरव - Marathi News | Sheetal Sangale: An initiative for the development of honorarium of volunteers has started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शीतल सांगळे : स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न सुरु सिन्नरला आदर्श ‘आशां’चा गौरव

आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे. ...

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ - Marathi News | The bills of the contractor's bills in the Public Works Department of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामा ...

स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येण्यासाठी नाशिक महापालिकेची नागरी प्रतिसादाकरीता धडपड - Marathi News | Challenges to the Nashik Municipal Corporation's civil response to get a clean survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येण्यासाठी नाशिक महापालिकेची नागरी प्रतिसादाकरीता धडपड

स्वच्छ सर्वेक्षण : ३३ हजार नागरिक स्वच्छता अ‍ॅपशी लिंक ...

नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत - Marathi News | In the name of Narayan Rane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, खुद्द भाजपाकडून इच्छूक असलेल्या किंबहुना गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आ ...

...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार! - Marathi News | ... will remove the encroachments on Godavari right canals in Nashik city! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार!

मनपा आयुक्त : सिटी सर्वेकडून हद्द निश्चितीनंतर कारवाई ...