लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सजग - Marathi News | Conscious grape manufacturers to prevent fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सजग

वणी - उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात राज्याबरोबर कोलकाता भागातून द्राक्ष खरेदीसाठी येणाºया व्यापाºयांकहून होणारी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सरसावले असून द्राक्ष खरेदी विक् ीचे व्यवहार सजगतेने करण्याचा सुर उत्पादकांमधे उमटतो आहे. ...

नाशिकमध्ये पहाटेपासून दाट धुक्याची चादर - Marathi News | fog in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पहाटेपासून दाट धुक्याची चादर

नाशिकमध्ये पहाटेपासून दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. नाशिक मध्ये किमान तापमानाचा पारा 11.2 अंशावर घसरला आहे. आगामी दिवसांत ... ...

सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ - Marathi News | Contracting bills in the Public Works Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रुत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे. ...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची २३ रोजी निवडणूक - Marathi News | Election of 23rd President of District Central Co-operative Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची २३ रोजी निवडणूक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ...

विधान परिषद निवडणूक : सर्वपक्षीयांचा सावध पवित्रा नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत - Marathi News | Vidhan Parishad elections: All the parties want to be cautious, in the name of Narayan Rane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषद निवडणूक : सर्वपक्षीयांचा सावध पवित्रा नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, भाजपाकडून इच्छुक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने याबाबत स ...

पोलिसांचे असेही शक्तिप्रदर्शन स्वामिनारायण चौफुली : मद्यपीच्या वाहनावर मारले दंडुके - Marathi News | The police also demonstrated the power of Swaminarayan Chaufuli: The dancers killed on alcoholic vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांचे असेही शक्तिप्रदर्शन स्वामिनारायण चौफुली : मद्यपीच्या वाहनावर मारले दंडुके

वार - सोमवार... वेळ - रात्री १० वाजून ३० मिनिटे... स्थळ - श्री स्वामिनारायण वाहतूक पोलीस चौकी समोरील चौफुली.... वाहनचालक रस्ता सुचला नाही म्हणून त्याने चौकातच वॅगनर कार उभी केली. ...

दंड वसुलीसाठी वाहनधारक वेठीस वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष वसुली मात्र जोरात नाकाबंदी कसली, ही तर ‘वसुली’ - Marathi News | Due to the recovery of traffic for the recovery of the fines, neglect of traffic congestion, however, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंड वसुलीसाठी वाहनधारक वेठीस वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष वसुली मात्र जोरात नाकाबंदी कसली, ही तर ‘वसुली’

वेळ : रात्री १२.२० वाजेची. स्थळ : शालिमार चौक. बॅरिकेड्स टाकून नाकाबंदी सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते ...

उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया? - Marathi News | Depressive machinery: Start-up 'Pack-Up' India, a youth from Nasik, who runs a solar-powered auto rickshaw? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया?

देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. ...

रुग्णांचे हाल : स्ट्रेचरवरून नेताना येतात अडथळे; शवविच्छेदन कक्षाच्या वाटेवर खड्डे जिल्हा रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत - Marathi News | Patient Stretch: Stops to prevent obstacles; Khadda District Hospital obstacles race on the path of post mortem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णांचे हाल : स्ट्रेचरवरून नेताना येतात अडथळे; शवविच्छेदन कक्षाच्या वाटेवर खड्डे जिल्हा रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळ हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र यासाठी उपाहारगृहापुढे रस्त्यावर लावलेल्या रेलिंगमुळे मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. ...