लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईचा नवा ‘डॉन’ : शस्त्र लुटीनंतर दहशत पसरविण्याचा होता मनसुबा दाऊदचे तख्त घेण्याचा सुका पाचाचा होता प्लॅन - Marathi News | Mumbai's new 'don': Manasuba was planning to spread panic after the demise of Dawood Ibrahim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईचा नवा ‘डॉन’ : शस्त्र लुटीनंतर दहशत पसरविण्याचा होता मनसुबा दाऊदचे तख्त घेण्याचा सुका पाचाचा होता प्लॅन

नाशिक : दाऊदचे तख्त मिळविण्यासाठी दाऊदचा शार्पशूटर असलेला बादशाह ऊर्फ सुका पाचाने ‘मास्टर प्लॅन’ आखला होता. ...

भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार पक्ष, संघटनेचे बॅनर बाजूला : २ ला सत्याग्रह - Marathi News | Elgar Party against the government of Bhujbal supporters, banner side of the organization: 2 Satyagraha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार पक्ष, संघटनेचे बॅनर बाजूला : २ ला सत्याग्रह

नाशिक : २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी निव्वळ ...

वादग्रस्त कारकीर्द : पोलिसांतही गुन्हे दाखलबागलाणचे तहसीलदार सैंदाणे तिसºयांदा निलंबित - Marathi News | Controversial career: Tandhilildar Saina for criminal offense pending for third term | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादग्रस्त कारकीर्द : पोलिसांतही गुन्हे दाखलबागलाणचे तहसीलदार सैंदाणे तिसºयांदा निलंबित

नाशिक : बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली असून, आजपावेतो ते विविध प्रकरणांत दोषी आढळून तीन वेळा सेवेतून निलंबित झाले आहेत. ...

सातपूर मंडई परिसरातील अतिक्रमण हटविले महापालिकेची कारवाई : मेनरोडने घेतला मोकळा श्वास - Marathi News | Municipal Corporation takes action against encroachment in Satpur Mandi area: Bin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर मंडई परिसरातील अतिक्रमण हटविले महापालिकेची कारवाई : मेनरोडने घेतला मोकळा श्वास

नाशिक : महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून सातपूर गावातील मंडईबाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच मंडईतील व्यापाºयांचे पत्र्याचे शेड काढण्याची कारवाई पूर्ण केली. ...

अर्भक मृत्यू प्रकरण : राष्टÑवादी महिला आघाडीचे निवेदन मनपा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा - Marathi News | Infant Death Case: Nationwide Plaintiff Women's Advancement Appointment of Municipal Medical Dept | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्भक मृत्यू प्रकरण : राष्टÑवादी महिला आघाडीचे निवेदन मनपा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा

नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉ ...

सुधारित निर्णय : पुढीलवर्षी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा असेल तरच सवलत विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा - Marathi News | Improved Decision: Only after the painting both examinations will be held in the coming year, the concession of the students will be encouraged by the shortage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधारित निर्णय : पुढीलवर्षी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा असेल तरच सवलत विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा

नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. ...

गुरु गोविंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा प्रकाश उत्सव : विविध धार्मिक कार्यक्र म - Marathi News | Shobayatra Prakash Utsit for the occasion of Guru Govindas Jayanti: Various religious programs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरु गोविंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा प्रकाश उत्सव : विविध धार्मिक कार्यक्र म

पंचवटी : शीख धर्मीयांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांच्या ३५१व्या जयंतीनिमित्ताने पंचवटी गुरुसिंग सभा गुरुद्वारा ते शिंगाडा तलाव श्री गुरुनानक दरबारपर्यंत गुरुग्रंथ साहिबाची सायंकाळी ४ वाजता सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. ...

सुश्राव्य कीर्तनाने रंगले ‘विशाल जम्मा जागरण’ सांस्कृ तिक कार्यक्रम : बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे आयोजन - Marathi News | Organized 'Vishal Jamma Jagaran' cultural program organized by Sushruti Kirtan: Baba Ramdevji organizes devoteeship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुश्राव्य कीर्तनाने रंगले ‘विशाल जम्मा जागरण’ सांस्कृ तिक कार्यक्रम : बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे आयोजन

नाशिक : सुख, संपत्ती आणि संतती प्राप्ती व्हावी तसेच विखुरलेला राजस्थानी मारवाडी समाज एकत्र यावा या उद्देशाने हनुमानवाडी लिंक रोड येथील श्रद्धा लॉन्स येथे गुरुवारी (दि. २१) नाशिकच्या बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे ‘विशाल जम्मा जागरण’ सोहळ्याचे आयोजन क ...

पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी  स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रकल्पांची पाहणी - Marathi News | Inspection of projects from Smart City Company for various information related to ongoing projects in Pune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी  स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रकल्पांची पाहणी

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या अधिकाºयांनी अभ्यासदौरा केला. ...