चीनच्या प्रवाशाची रोकड, लॅपटॉप आदि साहित्य असलेली बॅग रेल्वेतच राहुन गेल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्याला ती परत मिळवून दिली. ...
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल. ...
नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आरामदायी वातानुकूलित बसला डेपोत सहज शिरता यावे यासाठी डेपो क्रमांक एकचे प्रवेशद्वार तोडण्यात आले. ...
नाशिक : ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’, ‘उठा राष्टÑवीर हो’ आणि ‘भारत हमको प्यारा है’.... या राष्टÑभक्तीपर गीतांनी लंडन पॅलेस दुमदुमले. ...