दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस सोमवारपासून (दि. २९) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ४००च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी ...
वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाºया देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास मंगळवार (दि. ३०) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रो ...
मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले. ...
विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. ...
उमेदवाराला नामांकन अर्ज सादर करतानाच, जात वैधता प्रमाणपत्रासाठी सक्षम अधिका-याकडे कागदपत्रे सादर केल्याचा पुरावा म्हणून पावती जोडावी लागत होती. परंतु सहा महिने उलटूनही पडताळण्या समित्यांकडून वैधता होत नसल्याने अनेक उमेदवारांचे सदस्यत्वपद रद्द केले जा ...
नाशिक : शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणा-या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे़ या दोघांच्या सखोल चौकशीतून त्यांनी चोरी केलेले च ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेशाचे वाटपही करण्यात आले, मात्र या गणवेशाच्या शिलाईच्या मुद्द्यावरून कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याने कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास ...
नोव्हेंबर महिन्यात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिका-यांची बैठक घेवून शासकीय कामकाजाची नियमावली व प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी त्रिसुत्री ठरवून दिली होत ...