सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे. ...
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडावर पूजाविधी आणि बानेश्वर मंदिरात सुवाहसिनी महिलांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम येथील कपालेश्वर, ... ...
नाशिक : शहरात प्रवेश करणाºया वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपूर्वी व त्यानंतर मोबाइलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देऊनही एकूण रिक्त असलेल्या ४९५ जागांसाठी फक्त ३४० अर्ज प्राप्त झाले असून, त्यातही एकेका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने ना ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनांचे एक दिवसाआड आंदोलन सुरू असून, सोमवारी वीज कंपनी खासगीकरण व निलंबित कर्मचाºयांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन छेडण्यात आले. कंपनीच्या विरोधात घोषणा ...