लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोघा सोनसाखळी चोरांसह सराफ पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Saraf with two gold chain thieves caught by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा सोनसाखळी चोरांसह सराफ पोलिसांच्या जाळ्यात

मागील आठवड्यात कदम मळ्यात घडलेल्या सोनसाखळी गुन्ह्याचा तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात यश मिळवले आहे. दोघा सोनसाखळी चोरांसह त्यांच्याकडून चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. य ...

एक लाखाच्या बुलेटसह होंडा शाईन लंपास - Marathi News | Honda Shine Lampas with one lakh bullets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक लाखाच्या बुलेटसह होंडा शाईन लंपास

चोरट्यांनी दुचाकी चोरीचा धडाका सुरूच ठेवला आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरांनी बिटको महाविद्यालयाच्या शेजारून रॉयल एन्फिल्डची सुमारे एक लाख रुपये किमतीची बुलेट गायब केल्याची घटना घडली आहे. ...

घरफोडीत साडेपाच हजारांचा ऐवज लुटला - Marathi News | Five and a half thousand were looted in the burglary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत साडेपाच हजारांचा ऐवज लुटला

जेलरोड येथे चोरट्यांनी केलेल्या एका घरफोडीत साडेपाच हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ...

एस.टी.तील ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त - Marathi News | Termination of service of 9 salaried employees in ST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी.तील ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एस.टी.तीलच ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने आता सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. महामंडळाने ५१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यातील नऊ जणांवर कारवाईचा बडगा उगारण ...

बस स्थानकाच्या फलाटावर दुचाकी... - Marathi News | Two-wheeler on the bus station platform ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस स्थानकाच्या फलाटावर दुचाकी...

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला बेमुदत चक्का जाम आंदोलन १४ व्या दिवशीही सुरू होता. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच मनमाड बस स्थानकात जेथे बसेस उभ्या राहतात, त्या फलाटांवर रविवा ...

म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून, जामिनावर होता बाहेर, दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत सहभाग - Marathi News | criminal murder in Mhasrul, He involved in ten to twelve serious crimes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून, जामिनावर होता बाहेर, दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत सहभाग

Crime News: म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून ठ ...

नाशिकमध्ये टीईटी परीक्षेत गोंधळ; उशिरा पोहोचलेल्या उमेदवारांना केंद्रावर प्रवेशासाठी मज्जाव - Marathi News | Confusion in TET exams in Nashik; Candidates who arrive late are barred from entering the center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये टीईटी परीक्षेत गोंधळ; उशिरा पोहोचलेल्या उमेदवारांना केंद्रावर प्रवेशासाठी मज्जाव

शहरातील अनेक ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी साठी उमेदवार उशीरा पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला. ...

बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र - Marathi News | The ruling opposition together in a marriage of MLA devyani pharande daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाहेर उणीदुणी; मंडपात गळ्यात गळे! राजकारण्यांची मांदियाळी; सत्ताधारी विरोधक एकत्र

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त शनिवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली. ...

समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय - Marathi News | A unique suffix of gentlemanliness in society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय

दीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फरा ...