लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पास्ते पोटनिवडणुकीत वैशाली आव्हाड विजयी - Marathi News | Vaishali Avhad won the bypoll in the by-election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पास्ते पोटनिवडणुकीत वैशाली आव्हाड विजयी

सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भीमा जाधव, जोगलटेंभीत हरिश्चंद्र जेजुरकर, तर पास्तेत वैशाली आव्हाड यांचा विजय झाला. ...

गिते बिहारमधून साधणार अधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | nashik, interview, with, ceo, gite, jillhaparishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिते बिहारमधून साधणार अधिकाऱ्यांशी संवाद

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी  ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभ ...

नाशिकमधील पंचवटी, नाशिकरोडच्या जुगार अड्डयांवर छापे - Marathi News | nashik,panchvati,nashikroad,gambling,Raids | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील पंचवटी, नाशिकरोडच्या जुगार अड्डयांवर छापे

नाशिक : शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी (दि़२७) पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत टाकण्यात आलेल्या छाप्यात नऊ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ या जुगाºयांकडून २२ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण ...

नाशिक जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’ - Marathi News | nashik,zillparishad,stopimng,parking,ceo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’

जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या  वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकां ...

नाशकातल्या आदिवासी भागातील लोक गोवऱ्यांमध्ये शोधतायत होळीचा आनंद - Marathi News | Holi enjoying the search of cattle in tribal areas of the Nashik region | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशकातल्या आदिवासी भागातील लोक गोवऱ्यांमध्ये शोधतायत होळीचा आनंद

- रामदास शिंदे पेठ- होळीचा सण देशभर विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे आदिवासी व ... ...

नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना औरंगाबादच्या संशयितांची धमकी - Marathi News | Aurangabad,suspects,threaten,nashik,Divisional,Co-ordinators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना औरंगाबादच्या संशयितांची धमकी

नाशिक : गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात पदोन्नती व पदस्थापना केलेल्या कर्मचाºयांबाबत बोलून गोंधळ घालणाºया औरंगाबादच्या दोघा संशयितांविरोधात मुंबईनाका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा व धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ वाय़ यू़ देवकर व ...

शस्त्रास्त्र विक्रीतील अमरावतीच्या फरार संशयितास नाशिकमध्ये अटक - Marathi News |  Arrested Amravati suspect arrested in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रास्त्र विक्रीतील अमरावतीच्या फरार संशयितास नाशिकमध्ये अटक

नाशिक : गावठी पिस्तूलविक्री, दुचाकीचोरी यांसह जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला अमरावती जिल्ह्यातील संशयित गिरीश रमेश सोळंके व त्याचा साथीदार दीपक अशोक पवार (रा़ बोरगड, म्हस ...

औरंगाबादच्या इसमाची गुंतवणुकीच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,investment,plan,Aurangabad,man,fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगाबादच्या इसमाची गुंतवणुकीच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक

नाशिक : शहरातील एका फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दांपत्य व त्यांचा साथीदार अशा तिघांनी औरंगाबाद येथील इसमाकडून साडेतेरा लाख रुपये घेऊन त्यातील साडेसात लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संश ...

नाशिकच्या गोखले एज्युकेशनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अकरा लाखांची फसवणूक - Marathi News | Hundreds of fraud by showing lacquer work in Gokhale Education, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या गोखले एज्युकेशनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अकरा लाखांची फसवणूक

नाशिक : शहरातील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून दिंडोरी रोडवरील एका विवाहितेने अनेकांची अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ रसिका महेश मुळे-गायधनी असे या संशयित विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठ ...