लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुढीपाडव्यानिमित्त मंडळांतर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम - Marathi News | Various cultural activities by Gudi Padva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडव्यानिमित्त मंडळांतर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम

शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळांमध्येही गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. ...

आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंदच - Marathi News | Adgaon-Mhasrul road is narrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंदच

आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...

शिक्षणामुळे मिळते गरुडभरारी घेण्याचे बळ - Marathi News |  Strengthening of eagles through education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणामुळे मिळते गरुडभरारी घेण्याचे बळ

भारताच्या गौरवशाली इतिहासात शिक्षणाद्वारे बिकट परिस्थितूनही यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची अनेक उदाहरणे समोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याची गरज असून, शिक्षणामुळे जीवन जगताना विविध क्षेत्रांत गरुडभरारी घेण्याचे ब ...

स्कूल बसचालकांसाठी प्रशिक्षण - Marathi News | Training for school bus drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्कूल बसचालकांसाठी प्रशिक्षण

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाऱ्या वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ ...

‘गोदापार्क’ची नवलाई अवतरणार ? - Marathi News | 'Godpark' to be born? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गोदापार्क’ची नवलाई अवतरणार ?

जुलै २०१६ मध्ये महापुरात उद््ध्वस्त झालेल्या ‘गोदापार्क’चे नव्याने डागडुजीचे काम सुरू झाले असून, महापुरात पुन्हा मोठे नुकसान होणार नाही, यादृष्टीने नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतूनच सदर काम पुन्हा हाती घेण्या ...

डझनभर दुचाकींसह ट्रॅक्टर हस्तगत - Marathi News | Capture a tractor with dozens of bikes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डझनभर दुचाकींसह ट्रॅक्टर हस्तगत

महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा य ...

स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी - Marathi News | The crowd gathered in Swami Samarth temples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी

श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंदिरे आणि केंद्रांवर भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने स्वामी चरित्राचे पारायणदेखील करण्यात आले. ...

आमदार निधीतील वास्तूंचा  ताबा सामाजिक संस्थांकडे - Marathi News | Legislative funds control the social institutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार निधीतील वास्तूंचा  ताबा सामाजिक संस्थांकडे

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिर, सामाजिक सभागृह, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळा या वास्तूंची देखभाल-दुरुस्ती करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविल्यास सदर वास्तूंची मालकी शासनाकडेच ठेवून त्या नोंदणीकृत सामाजिक/विश्वस् ...

एप्रिलपासून अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया - Marathi News |  The online admission process of 11th is from April | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एप्रिलपासून अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आल्यानंतर आता शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे नियोजन सुरू झाले असून, एप्रिल महिन्यात माध्यमिक शाळांमध्ये पालकांच्या बैठका घेऊन त्यांना प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देण ...