लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनहक्काचे दावे दोन महिन्यांत निकाली - Marathi News | Dividing claims were settled within two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनहक्काचे दावे दोन महिन्यांत निकाली

गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेले वनहक्क कायद्यान्वये दाखल झालेल्या दाव्यांचा येत्या दोन महिन्यांत निपटारा करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या आठवड्यात किसान सभेने काढलेल्या लॉँग मार्चमध्ये वनहक्क द ...

बारबालांसह सोळा जण ताब्यात :  इगतपुरी रिसॉर्टमध्ये डान्सपार्टी उधळली - Marathi News | Twenty six people, including Barbalas, were arrested: Igatpuri resort danced off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारबालांसह सोळा जण ताब्यात :  इगतपुरी रिसॉर्टमध्ये डान्सपार्टी उधळली

निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. नाशिक-मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये कल्याण, भार्इंदरच्या बारबालांना बोलावून एका रिसॉर्टमधील बंगल्याच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली ...

येवल्यात एकदिवसीय उपोषण - Marathi News | One-Day Fasts in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात एकदिवसीय उपोषण

शहरातील सत्येनमोहन गुंजाळ यांनी शेतकरी समस्यांसाठी शेतकरी सहवेदना असणाऱ्या कार्यकर्त्यांसह सोमवारी दिवसभर अन्नायाग करीत संध्याकाळी महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वार येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहून शेतकºयांप्रती सहवेदना ...

वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides due to father's debt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

एकत्रित कुटुंबातील वयोवृद्ध वडिलांच्या कर्जाला कंटाळून दहीवड (ता. देवळा) येथील तरु ण शेतकºयाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

जिल्हा परिषदेत गिते पुन्हा होणार सक्रिय - Marathi News | Zilla Parishad activists will be able to revive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेत गिते पुन्हा होणार सक्रिय

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे मंगळवार दि. २० रोजी जिल्हा परिषदेत पुन्हा रुजू होणार आहेत. गिते आल्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होण्याची शक्यता असून, मार्चएण्ड संदर्भात गिते आढावा घेण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविल ...

ंमहाराष्टच्या उद्योग विकासासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न - Marathi News | Special efforts by the Central Government for the development of the industry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ंमहाराष्टच्या उद्योग विकासासाठी केंद्राकडून विशेष प्रयत्न

महाराष्ट्रातील उद्योग व्यापार वाढावा यासाठी केंद्रात असलेले सर्व मंत्री एकत्रितरीत्या प्रयत्न करतील अशी ग्वाही देशाचे वाणिज्य व नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. ...

नाशिक जिल्हा मजूर संघाची निवडणूक बिनविरोध - Marathi News | Nashik District Labore Sangh's unanimous election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा मजूर संघाची निवडणूक बिनविरोध

नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी शिवाजी कासव, तर उपाध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक जिल्हा संघाचे अध्यी सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही पदासाठ ...

साडेतीन हजार कर्जदारांची वनटाइम सेटलमेंट - Marathi News | One-third of the borrower's one-time settlement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेतीन हजार कर्जदारांची वनटाइम सेटलमेंट

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या सुमारे साडेतीन हजार कर्जदारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उर्वरित रक्कम भरल्यामुळे जिल्हा बॅँकेला त्यापोटी शासनाने ५२ कोटी रुपयांचा निधी उपल ...

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन - Marathi News |  Day of the movement of the Steering Committee of the Farmers' Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन

१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समो ...