ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्अस ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमातील प्रसिद्ध ‘जनशांती धाम’ मध्ये शेकडो भाविकांच्या हस्ते १०८ शिवलिंगाची तसेच १०८ गोमुखांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ...
सटाणा : येथील पालिका प्रशासनाने यंदा कर वसुलीचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.या पथकाने काही मुजोर मालमत्ता धारकांना वठणीवर आणून कर वसुलीसाठी भोंगा, ढोलताशा बडवला जात आहे. ...
सततची नापिकी, कांदा, कापूस व डाळिंबावर आलेली रोगराई, विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, महाराष्टÑ बॅँकेचे वडिलांच्या नावावर असलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील भूषण दग ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्या ...
जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँक ...
यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान क ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती ...
मालेगाव तहसील आवारातून सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी पळवून नेलेल्या दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी शिवारातून छावणी पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी दोघा संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे, तर चार फरार संशयि ...