सायखेडा : येथील शिवसाई गॅस एजन्सीच्या आॅफिसचे शटर तोडून चोरत्यांनी सुमारे ५५ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेत, आॅफिसची तोड फोड सोमवारी पहाटेच्या सुमारास केल्याने एजन्सीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ...
औंदाणे : उशिरा लागवड केलेला उन्हाळी कांदा पाण्याअभावी करपल्याने येथील यशोधन काकाजी निकम या शेतकऱ्याने अर्धा एकर कांद्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर फिरवत पीक सोडून दिले. ...
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे नेतृत्व करणारे व येवल्याचे थोर सुपुत्र सेनापती तात्या टोपे यांच्या येवला या जन्मभूमीतून राष्ट्र अस्मिता आणि राष्ट्रकार्यासाठी युवक उत्साहाने थेट दिल्लीत भेटीला आल्याने आनंद वाटला. ...
चांदवड : कोणतेही स्पष्ट कारण न देता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
येवला : या परिसरात ४० वर्षांपासून बचत गट चालू आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आमपली परिस्थती बदलेले असा गटातील महिलांना विश्वास वाटतो पण परिस्थिती बदलली ती बचतगट चालवणाऱ्यांची. ...
निफाड : वर्षाच्या पहिल्या अंगारिकेच्या योगावर निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील येथील वरदविनायक मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती , ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून, बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. ...
देवळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने देवळा-सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) गावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील नवीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे चैत्र नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांची तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकºयांच ...
ब्राम्हणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अिहरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ...