लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तपमानाचा पारा ३९ अंशांवर कायम वाढत्या उष्म्याने नाशिककर त्रस्त - Marathi News | Temperatures continue to rise due to the continuous heat loss in Nashik at 39 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपमानाचा पारा ३९ अंशांवर कायम वाढत्या उष्म्याने नाशिककर त्रस्त

नाशिक : एप्रिल महिना उजाडताच उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून मार्च महिन्यापासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीला जाऊन पोहचला असताना अखेरच्या आठवड्यात तपमानाने पस्तीशीही ओलांडली. ...

शासन उदासीन : जीएसटीमुळे आठ महिन्यांपासून वाऱ्यावर राज्यातील करमणूक कर कर्मचाºयांना नियुक्तीची प्रतीक्षा - Marathi News | Government disappointed: the entertainment tax administration in the state is waiting for appointment from GST for eight months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासन उदासीन : जीएसटीमुळे आठ महिन्यांपासून वाऱ्यावर राज्यातील करमणूक कर कर्मचाºयांना नियुक्तीची प्रतीक्षा

नाशिक : देशात जुलै महिन्यापासून एकच करप्रणाली लागू केल्याने महसूल खात्यामार्फत गोळा करण्यात येणाºया करमणूक कराची वसुली आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आल्याने राज्यात महसूल खात्यात करमणूक कर विभागात काम करणारे ४१५ कर्मचारी, अधिकारी गेल्या ...

पंचवटी कार्यालयात आयुक्तांची ‘सर्च मोहीम’ त्रुटी आढळल्या : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | Commissioner's search operation 'errors in Panchavati office: All the officers of the department were arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी कार्यालयात आयुक्तांची ‘सर्च मोहीम’ त्रुटी आढळल्या : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पंचवटी : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ३) पंचवटी विभागीय कार्यालयात सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन सर्च मोहीम राबविली. ...

राष्ट्रवादी कॉंग्रेसची गांधीगिरी : रस्ता दुरुस्तीची मागणी सटाण्यात रस्त्यात वृक्षारोपण - Marathi News | Gandhinagar nationalist Congress: Demand for road repair Plantation in the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी कॉंग्रेसची गांधीगिरी : रस्ता दुरुस्तीची मागणी सटाण्यात रस्त्यात वृक्षारोपण

सटाणा : शहरातून जाणार्या चौगाव रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी या रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. ...

लोकसहभाग : सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार रायतेवस्ती शाळेत डिजिटल वर्गाचे उद्घाटन - Marathi News | People's participation: In the cultural program energies, the students do not have the dancing skills of the students. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसहभाग : सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार रायतेवस्ती शाळेत डिजिटल वर्गाचे उद्घाटन

लासलगाव : लोकसहभागातून आमूलाग्र बदल घडून आलेल्या रायतेवस्ती येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी डिजिटल वर्गाचे उद्घाटन शिक्षण सभापती यतिन पगार व जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. ...

पिळ्कोस : गुढीपाडव्याला सुरू झालेल्या प्रथेची मिरवणूकीने सांगता, महाप्रसादाचे वाटप काठी -कावडी उत्सवाचा समारोप - Marathi News | Pelkos: The procession of Gudhipadawi begins with the procession, the great allotment of the Mahaprasad-Kabaddi festival concludes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळ्कोस : गुढीपाडव्याला सुरू झालेल्या प्रथेची मिरवणूकीने सांगता, महाप्रसादाचे वाटप काठी -कावडी उत्सवाचा समारोप

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळ्कोस येथे गुढीपाडव्यापासून दर सोमवारी महिनाभर चालणार्या भगवान महादेवाच्या काठी -कावडी या उत्सवाची प्रसाद वाटप करून सांगता समारोप करण्यात आला . ...

समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | Malegaon: The sad memories of the demise of Bhai Vaidya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ...

दुसऱ्याच्या सुखात आपले सुख माना तेजस्वी सागर महाराज : येवल्यात कार्यक्रम - Marathi News | Tasvya Sagar Maharaj: Yehleet Program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्याच्या सुखात आपले सुख माना तेजस्वी सागर महाराज : येवल्यात कार्यक्रम

येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो. ...

गिरणारेत मजुरांचा ठिय्या : काम मिळवण्यासाठी भटकंती रोजंदारीसाठी आदिवासींना ‘चटके’ - Marathi News | Workers' Struggle: For the purpose of getting employment, 'Adhikti' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणारेत मजुरांचा ठिय्या : काम मिळवण्यासाठी भटकंती रोजंदारीसाठी आदिवासींना ‘चटके’

गिरणारे : वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. शेती व शेतीपूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहराच्या दिशेने भटकंती वाढत आहे. ...