वाहनचालकांमध्ये समाधान : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल देवळा-सौंदाणे पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:51 PM2018-04-03T23:51:42+5:302018-04-03T23:51:42+5:30

देवळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने देवळा-सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) गावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील नवीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे चैत्र नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांची तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकºयांची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

Solidarity in Driving Workers: The construction of the road on the Dikhal Devla-Saunda bridge by the construction department promptly | वाहनचालकांमध्ये समाधान : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल देवळा-सौंदाणे पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण

वाहनचालकांमध्ये समाधान : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल देवळा-सौंदाणे पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण

Next

देवळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने देवळा-सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) गावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील नवीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे चैत्र नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांची तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकºयांची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. पुलालगतच्या परिसरात राहणाºया शेतकºयांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे हे शेतकरी त्रस्त झाले होते. बांधकाम विभागाला या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा मुहूर्त नेमका कधी लागतो याची नागरिकांना प्रतीक्षा होती.

Web Title: Solidarity in Driving Workers: The construction of the road on the Dikhal Devla-Saunda bridge by the construction department promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी