लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोकडदऱ्यात वाहनचालकाचा मृतदेह - Marathi News | The driver of the carriage in bulk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोकडदऱ्यात वाहनचालकाचा मृतदेह

तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ नाशिक-औरंगाबाद रोडलगत मारुती ओम्नी गाडीचालकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे, ...

परिचर पदोन्नतीचा प्रश्न निकाली - Marathi News | Extraction of attendant promotion question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिचर पदोन्नतीचा प्रश्न निकाली

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर (शिपाई) पदोन्नतीच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने परिचरांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १७ रोजी पदोन्नतीची निवड यादी जाहीर केली जाणार असून, परिचर कर्मचाºयांचे यादीकडे ...

हरणावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला - Marathi News | Running dogs on the goats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. परिसरातील नागरिकांनी या हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यामुळे जीवदान मिळाले. जखमी हरणावर उपचार केल् ...

सायंकाळच्या साफसफाईला दांडी - Marathi News |  Dandhi cleaned up the evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायंकाळच्या साफसफाईला दांडी

रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील स ...

अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून कटक मंडळे मुक्त - Marathi News | Cutting circles free from the 11th annual online entry process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून कटक मंडळे मुक्त

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून, यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एसएमआरके म ...

शिक्षणहक्क प्रवेशासाठी मुदतवाढ - Marathi News | Extension for admission to education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणहक्क प्रवेशासाठी मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत १ हजार ९६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळा ...

१६१ रुग्णालयांना ३१ मे पर्यंत ‘डेडलाइन’ - Marathi News | 161 hospitals deadline till May 31 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६१ रुग्णालयांना ३१ मे पर्यंत ‘डेडलाइन’

शहरातील विनापरवाना वापर सुरू असलेली ३६५ पैकी ११९ रुग्णालये हार्डशिप प्रीमिअम आकारणी करून तर ८५ रुग्णालये भोगवटा दाखल्यानुसार वापर मंजूर असल्याने त्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाने ना हरकत दाखले देत त्यांचे नियमितीकरण केले आहे. ...

शिक्षणाच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या - Marathi News |  The girl's suicide due to the depression of education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणाच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

एसवायबीएचे शिक्षण घेत असता एफवायबीएच्या राहिलेल्या विषयांचे पेपर अवघड गेल्याने सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ मयूरी राधाकृष्ण सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्रीशा रेसिडेन्सी, कालिका पार्कजवळ ...

करवाढीच्या निर्णयावर आयुक्त ठाम - Marathi News |  The commissioner on the decision to increase tax | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीच्या निर्णयावर आयुक्त ठाम

महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करत त्यात पाच ते सहा पटीने वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असताना आयुक्त तुकाराम मुंढे मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यापूर्वी शहरात मोकळ्या जमिनींवरील कर व ...