ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. ...
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणा-या शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने ‘स् ...
सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...
आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक ...
स्वत:चे पैसे मिळवण्यासाठी बँकेत रोज चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरु वारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. ...
नाशिक : ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालकांची आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात असताना जिल्ह्यात अजूनही सुमारे दोन हजार अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने या अंगणवाड्या खासगी जागेत भरविल्या जात आह ...
पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. न ...
शहरातील वात्सल्य महिला आधाराश्रमातून दोन मुली रविवारी (दि़ २) रात्री अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे़ मेधा अशोक चव्हाण (१९) व ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल (१९)अशी गायब झालेल्या मुलींची नावे असून, यापैकी ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल हिने स्वत:ची कुंटणखान्या ...