सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस ...
महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा ...
नाशिकरोड : प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी असताना तुम्ही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद का नाही केला अशी विचारणा केल्याचा राग आल्याने मनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
नाशिक : भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमीच कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत आला आहे, यात शंका नाही; मात्र मागील काही महिन्यांपासून भाजपाचा कार्यकर्ता कोठेतरी अस्वस्थ झालेला जाणवत असल्याची खंत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा ...
’नाशिक : शहरात गुरुवारी (दि.१२) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानकपणे सुटलेल्या सोसाट्याच्या वाºयासह पावसाच्या सरी कोसळल्याने नाशिककरांना उष्म्यापासून अल्पसा दिलासा मिळाला असला तरी धावपळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाल ...
नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी स ...
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात बुधवारी मुलीस पळवून नेणारा आरोपी सुजित अहिरे व अल्पवयीन मुलगी स्वत:हून किल्ला पोलिसांच्या स्वाधीन झाले. पोलिसांनी मुलीस तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले तर आरोप ...
सटाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर ताळेबंदा-नुसार सटाणा बाजार समितीने नामपूर बाजार समितीस दोन कोटी रुपये अदा करावेत, असे आदेश विभागीय निबंधक मिलिंद भालेराव यांनी दिले. ...