१२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. ...
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अधिकृत उमेदवार न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‘वेट अॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतल्यामुळे पक्षाच्या मतदारांबरोबरच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी व शिवसेनादेखील संभ्रमात सापडल ...
आणखी वर्षाभरानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याने राजकीय पक्ष अहमहमिकेने तयारीला लागले आहेत. ...
सोयगाव भागातील शांतिनगर, जयरामनगर, सप्तशृंगी पार्क या भागातील सूर्यवंशी लॉन्स या मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये वाजणाºया डीजे व कर्कश वाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. ...
सारदे रस्त्यावर शेणखताने भरलेल्या ट्रकने दोन मुलींना चिरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. एका मुलीवर मालेगाव येथे तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे उपचार सुरू आहेत. वायगावजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ...
तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मि ...
मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला बुधवारी (दि.१६) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनाचा प्रयत्न करावा व चंद्रदर्शन घडल्यास शाही मशिदीत प्रत्यक्ष हजर राहून धर्मगुरूंच्या बैठकीत ग्व ...
देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या घटनेनंतर विद्यापीठाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, मात्र यात ...
महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) केली. यावेळी नाल्यांमध्ये केरकचरा टाकणे, सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी आरोग्याधिकाºयांना दिले. ...
शहरातील कोणतेही नाले बुजविले अथवा कॉँक्रीट करून बंदिस्त केले जाणार नाहीत, ते उघडेच राहतील. नागरिकांनी त्यात कचरा टाकणे बंद करावे. नाल्यांची स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची राहील, अशी स्पष्टोक्ती महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) ...