लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळसह दुबईतही समर्थ सेवा केंद्र - Marathi News | Nepal also has a capable service center in Dubai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेपाळसह दुबईतही समर्थ सेवा केंद्र

नाशिक : महाराष्ट्र आणि प्रमुख राज्यांमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे काम सुरू असून, आता भारताबाहेरही सेवामार्गाच्या कार्याची मागणी होऊ लागल्याने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मोरे यांच्या पुढाकाराने दुबई आणि ...

दुष्काळाच्या विरोधातील लढ्यात यश निश्चित - Marathi News | Definition of success in the fight against drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळाच्या विरोधातील लढ्यात यश निश्चित

नाशिक : दुष्काळाच्या विरोधात उतरलेली पानी फाउण्डेशन आणि भारतीय जैन संघटना आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत. दोन्ही संस्थांनी सुरू केलेल्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिक व गावकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असल्याने दुष्काळाविरुद्ध सुरू केलेल्या या लढ्याला ...

मालेगावी अवजड वाहनांविरोधात आंदोलन - Marathi News | Movement against Malegavi heavy vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी अवजड वाहनांविरोधात आंदोलन

मालेगाव : शहरातील शिव रस्त्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असून, संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे ...

राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | The prestige of Congress-NCP-Congress Congress is to emerge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

नाशिक : विधान परिषदेचा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, पक्षाचे नेते अजित पवार यांनी या जागेसाठी नाशिकला दोन दिवस मुक्काम ठोकल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचा दावा केला ...

पालखेडचे पाणी आज सोडणार - Marathi News | To leave Palkhed water today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेडचे पाणी आज सोडणार

नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ...

राष्टÑवादीच्या स्नेहभोजनास भाजपाची हजेरी - Marathi News | BJP's attendance for the fondness of the plaintiffs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑवादीच्या स्नेहभोजनास भाजपाची हजेरी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांनी तातड ...

जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | District and Sessions Court: Three years of forced bail for gang rape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते. ...

जागतिक संग्रहालय दिन : शिल्प, शस्त्रास्त्रे अन् नाण्यांचा अमुल्य ठेवा जागवितो इतिहास - Marathi News |  World Museum Day: Keeping the attention of crafts, weapons and coins, | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :जागतिक संग्रहालय दिन : शिल्प, शस्त्रास्त्रे अन् नाण्यांचा अमुल्य ठेवा जागवितो इतिहास

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकच्या पदरी पुन्हा निराशाच - Marathi News | Clean survey of Nashik again disappointed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकच्या पदरी पुन्हा निराशाच

निकाल घोषित : ‘दत्तक नाशिक’ची परवड, कामगिरीवर प्रश्नचिन्ह ...