मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतून जाणार असून, त्यासाठी आजवर महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने सुमारे ६५ टक ...
नाशिक/आडगाव : आडगाव ट्रक टर्मिनल, जकात नाका, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी थेट पथदीप बंद करून चोऱ्या केल्या जात असल्याचे अनेक वाहनचालक व व्यावसायिकांक ...
ओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणार ...
पिळकोस : शेतातून ट्रॅक्टरने कांद्याची शेवटची ट्रिप घरी नेत असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...
सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर २०० रु. प्रतिक्विंटल गे ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या १५ पंचायत समित्यांचा विविध योजना राबविण्याचा निधी अडकून पडला आहे. सदरचा निधी बँकेकडून पंचायत समितीकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांन ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या १५ पंचायत समित्यांचा विविध योजना राबविण्याचा निधी अडकून पडला आहे. सदरचा निधी बँकेकडून पंचायत समितीकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांन ...
नाशिक :जिल्हा कुपोषणमुक्त करणे हे प्रथम कर्तव्य असल्याने ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून ग्राम बालविकास केंद्रामार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांन ...