जागतिक संग्रहालय दिन : शिल्प, शस्त्रास्त्रे अन् नाण्यांचा अमुल्य ठेवा जागवितो इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:28 PM2018-05-17T18:28:07+5:302018-05-17T18:28:07+5:30

पाचव्या शतकापासून १२व्या शतकापर्यंतच्या विविध पाषाण जैन तीर्थकारांचे शिल्प अन् हिंदू देव-देवतांच्या मूर्ती, तर सातवाहन काळापासून ते मराठा-मुघल काळापर्यंतची शस्त्रास्त्रे व नाण्यांचा संग्रह

निमित्त होते, जागतिक संग्रहालय दिनाच्या पूर्वसंध्येला दादासाहेब फाळके स्मारकातील क्रमांक तीनच्या दालनात २००५ सालापासून असलेल्या राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलनालयाच्या प्रादेशिक वस्तू संग्रहालयाच्या भेटीचे. (छायाचित्रकार : प्रशांत खरोटे)