पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. ...
जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. ...
सिन्नर: तालुक्यातील किर्तांगळी - निमगाव शिवाराच्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाला. तथापि, दोन बछडे व बिबट्या अद्यापही या परिसरात मुक्त संचार करीत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. ...
सिन्नर : सिन्नर - घोटी महामार्गावरील पांढुर्ली घाटात रविवारी (दि.५) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आयशर टेम्पो, स्विफ्ट कार व डंपर या तीन वाहनांचा अपघात झाला. ...
नाशिक : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये रविवारी (दि़५)घडली़ सचिन प्रमोद मोरे (१४,रा. तुळजाभवानी चौक, सिडको) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़ ...
मालेगाव : तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळल्याने तालुका दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. ...
दरेगाव - चांदवड तालुक्यातील वागदडी येथे म.रा.वि.वि.कंपनीच्या मनमाड ग्रामीण यांच्या तर्फे मनमाड विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाघदर्डी गावात सौभाग्य योजने अंतर्गत ४० ते ४५ वीज कनेक्शन ग्राहकाचे घरी जाऊन जोडणी करून देण्यात आले. ...