लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
किरकोळ कारणावरून वडाळा चौकात हाणामारी - Marathi News | Vadala Chowk clash on retail basis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ कारणावरून वडाळा चौकात हाणामारी

दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मार ...

वडाळा आरोग्य केंद्राला घाणीचा विळखा - Marathi News | Wadala health center detected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा आरोग्य केंद्राला घाणीचा विळखा

वडाळागावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गाजरगवत आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णालयाचे आरोग्यच धोक्यात आले आहे. ...

गोदावरी, पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल - Marathi News | Godavari, passenger cancellation; Passengers' arrival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी, पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल

पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली. ...

पोहताना तरुणाचा मृत्यू - Marathi News |  Death of the swimmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोहताना तरुणाचा मृत्यू

पुणे महामार्गावरील शिंदे गावात असलेल्या गोडंबा नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तुंगार गल्लीतील एका १८ वर्षीय तरु णाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

महापालिका आयुक्तांचा दणका - Marathi News | Municipal Commissioner's bump | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका आयुक्तांचा दणका

लेखानगर येथील साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या छतावर बिल्डरने भाडेतत्त्वावर सुरू केलेले विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर महापालिकेने कारवाई करीत सील केले. ...

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two bikers killed due to dog thump | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार ठार

पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

गॅस गळतीची रंगीत तालीम - Marathi News | Gas leakage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅस गळतीची रंगीत तालीम

नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे सम ...

संशयितांची धरपकड सुरूच - Marathi News | The arrest of the suspects continued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयितांची धरपकड सुरूच

जिल्हा सत्र न्यायालयाचा आवार सुरक्षित करण्याच्या हेतूने न्यायालयाच्या आवारात विनाकारण कायदासुव्यवस्थेला तडा देण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी दुसºया दिवशी गुरुवारी (दि.११) सुरूच ठेवली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत ...

रामलीलेला आजपासून सुरुवात - Marathi News | Ramleela started from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामलीलेला आजपासून सुरुवात

गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते. ...