लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालकविता करताना बालमन जाणावे : खांडगे - Marathi News |  Balman should know during childhood: Khandge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालकविता करताना बालमन जाणावे : खांडगे

शिक्षक हे मुलांचे भावविश्व जवळून पाहत असतो. तसेच शिक्षक स्वत:तील बालमन सांभाळून कविता करतो. बालकविता करताना बालमन समजून घ्यावे लागते. तसेच मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी अन्य भाषांमधील कवितांचा अनुवाद झाला पाहिजे, असे प्रतिपादन लेखिका मंदा खांडगे ...

पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे - Marathi News |  Police personnel should work for equal justice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे

वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने ...

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी - Marathi News |  The demand for the vacant seats of teachers and non-teaching employees to be done promptly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या रिक्त जागांवर नोकरभरती करण्यासोबतच विनाअनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यां ...

जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  Four lakhs of money seized in gambling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले अ ...

लीज लॅन्डचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | The question of the Lease Land began | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लीज लॅन्डचा प्रश्न लागला मार्गी

रक्षा संपदा विभागाच्या नव्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळालीच्या १३५ पैकी १३३ लीज लँडच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, यातील दोन प्रकरणांवर बोर्डात चर्चा करण्यात आली. ...

पेठ फाट्यावर एकास बेदम मारहाण - Marathi News |  Eating a breathtaking ass on Peth Phat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ फाट्यावर एकास बेदम मारहाण

इमारतीजवळ पडलेली वीट बाजूला फेकत असताना ती हातगाडीवर पडल्याने त्याचा राग आलेल्या दोघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) पेठ फाट्यावरील एरंडवाडीत घडली़ ...

आरोग्य विभागातर्फे गोवर-रुबेला लसीकरण प्रशिक्षण - Marathi News |  GOVER-RUBLA vaccination training by health department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विभागातर्फे गोवर-रुबेला लसीकरण प्रशिक्षण

: गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुकास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी पी. एस. को ...

सामाजिक संघटनांच्या वतीने मेळावा - Marathi News |  Meetings on behalf of social organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक संघटनांच्या वतीने मेळावा

आधार आश्रम घारपुरे घाट येथे अनाथाचे आधार सामाजिक संघटना यांच्या वतीने (दि.१८ ) अनाथ युवा-युवतीचा दिवाळीनिमित्त मेळावा घेण्यात आला. ...

नव्या सहकारी संस्थांना भागभांडवलांचा आधार - Marathi News |  Shareholders support for new co-operative organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या सहकारी संस्थांना भागभांडवलांचा आधार

सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ...