१८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमात ...
गोदा काठावरील रामकुंड परिसरात रविवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता नमामि गोदा व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात शहराचे महापौर सत ...
नाशिक : औरंगाबाद येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अर्थात सीनिअर इन्व्हिटेशन लीगच्या दोन ... ...
महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार मतभेद, कुरबुरी, मंत्र्यांची अटक अशा संकटानंतरही अभेद्य असल्याने भाजप बॅकफुटवर गेला होता. मुंबईतच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातही भाजप नेत्यांमधील आत्मविश्वास हरवल्यासारखे जाणवत होते. परंतु, गेल्या आठवड्याती ...
त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणार ...
इगतपुरी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा पुतळा पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत नगर परिषदेत ठराव करून पुतळ्याबाबत सर्व शासकीय पूर्तता व परवानगी घेत समितीने डॉ. आंबे ...
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यात वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथे शनिवारी (दि.१२) मध्यरात्री १:३० वाजता चोरी करण्यास आलेल्या अज्ञात चोरट्यांचे चारही ठिकाणी चोरी करण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले. ...
वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेजवळ महामार्गावर असणाऱ्या फॅब कंपनीत पत्रे तुटून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.१२) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित कामगारांचा जागीच मृत झाल्याने उत्तरीय तप ...
एन. ललित मेकअप क्लासेसचा संचालक संशयित ललित निकम याने मे २०१९ मध्ये कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१०) पीडिताच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पो ...
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील उड्डाणपुलाखाली कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या पिकअप वाहनाच्या उघड्या दरवाजातून ४० मोबाईल व चार स्मार्ट वॉच, असा सव्वादोन लाखांचा माल चोरून नेणाऱ्या संशयित शुभम दीपक कुऱ्हाडे याला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त ...