लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बस-मोटरसायकल अपघात एक ठार तर दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | A motorcycle accident killed one and both of them were critical | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस-मोटरसायकल अपघात एक ठार तर दोघांची प्रकृती गंभीर

उमराणे : येथुन जवळच असलेल्या देवळा -सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

तालुकास्तरीय अपंग समावेशित दिव्यांग क्रि डा स्पर्धा उत्साहात - Marathi News | In the taluka level, the participation of disabled people involved in the competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरीय अपंग समावेशित दिव्यांग क्रि डा स्पर्धा उत्साहात

इगतपुरी : तालुकास्तरीय दिव्यांग क्रि डा स्पर्धाचे उदघाटन येथील नुतन मराठी शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांच्याहस्ते करण्यात आले. ...

परप्रांतीय भाडेकरूंच्या माहितीबाबत घरमालक उदासीन - Marathi News | Homeowners disappointed about Paraneti tenants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परप्रांतीय भाडेकरूंच्या माहितीबाबत घरमालक उदासीन

घोटी : वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, इगतपुरी, घोटी परिसरात इतर जिल्ह्यासह परप्रांतीय कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विस्तारत चाललेल्या गावांमध्ये भाड्याने देण्यात येणाऱ्या इमारती वाढत चालल्या असून त्याही सध्या कमी पडत आहे. सर्वच भाड ...

नाशकातल्या पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज - Marathi News | The decoration of the masonry jewelery in the Panchavati royal goddess | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशकातल्या पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज

नाशिक : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यात आला असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली ... ...

अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा ! - Marathi News | anaavasayaka-maanapaana-anaathaayai-kharacaalaa-phaataa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे. ...

अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा ! - Marathi News | anaavasayaka-maanapaana-anaathaayai-kharacaalaa-phaataa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे. ...

संघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह - Marathi News | sangharasaacai-anaubhauutai-daenaaraa-kaavayasangaraha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह

सिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले. ...

आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना पाच दिवस कोठडी - Marathi News | akasaepaaraha-majakauura-taakanaarayaa-caaughaannaa-paaca-daivasa-kaothadai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना पाच दिवस कोठडी

मालेगाव : शहरातील व्हॉटस्अप ग्रुपवर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर टाकणाºया चौघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता येत्या १७ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

दंतोपचारासाठी गेला; कान कापून आला! - Marathi News | dantaopacaaraasaathai-gaelaa-kaana-kaapauuna-alaa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंतोपचारासाठी गेला; कान कापून आला!

मांजाने केला घात : नॉयलान मांजाचा सर्रास वापर ...