लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी शेतकऱ्यांची संक्र ात झाली गोड - Marathi News |  Tribal farmers were sued in the sweet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी शेतकऱ्यांची संक्र ात झाली गोड

पेठ -तालुक्यातील जवळपास चार एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने ऐन संक्र ातीचा सण आदिवासी शेतक-यांसाठी खºया अर्थाने गोड झाला आहे. ...

पेठ-पुणे बस पलटी झाल्याने चार प्रवासी जखमी - Marathi News | Four passengers injured in Peth-Pune bus accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ-पुणे बस पलटी झाल्याने चार प्रवासी जखमी

आगाराची बुधवारी (16 जानेवारी) सकाळी पेठहून सुटलेली पेठ-पुणे ही बस 6.30 वाजेच्या सुमारास गोळशी फाटा परिसरात पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...

कॉँग्रेसकडून लोकसभेच्या नावाची शिफारस - Marathi News | The recommendation of the name of the Congress from the Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसकडून लोकसभेच्या नावाची शिफारस

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससोबत लढविण्याची तयारी एकीकडे केली जात असतानाच कॉँग्रेसने आपल्याही उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक, दिंंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या न ...

पानी फाउण्डेशनतर्फे विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे धडे - Marathi News | Water saving lessons for students through water foundation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पानी फाउण्डेशनतर्फे विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे धडे

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दातली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचे सरपंच उज्ज्वला नागरे ...

दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक - Marathi News | Assistant police inspector who got ten thousand bribe bribe arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक

मालेगाव : बलात्कार प्रकरणातून संशयित आरोपीला हजेरी लावण्यास सवलत द्यावी यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाºया तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक ... ...

बंधारपाड्यात भरदिवसा बिबट्याचा थरार - Marathi News | Dreadful fever in Bundarpada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंधारपाड्यात भरदिवसा बिबट्याचा थरार

कळवण : तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंधारपाडा या आदिवासी गावात भरदुपारी बिबट्याने दहशत माजवून आदिवासी युवकावर हल्ला चढविला तर त्याला अटकाव करणाºया अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाही जखमी केल्याची घटना घडली आहे. ...

दुष्काळी मदतीची आकडेवारी शासनाने मागविली - Marathi News | The government has asked the statistics of drought relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळी मदतीची आकडेवारी शासनाने मागविली

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळी मदत करण्यासाठी किती निधीची आवश्यकता लागेल याबाबत येत्या पंधरा दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकाº ...

सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जुंपले कामाला; केलेल्या कामांचीच हवी आहे माहिती - Marathi News | The government has tied up with all the district collectors in the face of elections; Information is needed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जुंपले कामाला; केलेल्या कामांचीच हवी आहे माहिती

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या ...

नाशिकमध्ये युवकाला टोळक्याने भोसकले - Marathi News | In Nashik, the youth was beaten by a gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये युवकाला टोळक्याने भोसकले

बुधवारी (दि.१६) अजमेर येथे दर्शनासाठी मित्रांसोबत तो जाणार होता. मात्र या हल्ल्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. ...