कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे ...
वाडिव-हे : गोन्दे औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रा.ली.कंपनीतिल कामगार व व्यवस्थापन यांच्यात जानेवारी २०१८ पासून नवीन वेतन कराराची बोलणी सुरु असून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी काम सुरु ठेवून अंतर्गत ...
फुलेनगर पेठरोड येथील रहिवाशी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली. ...
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा शिबिराच्या माध्यमातून बंधाऱ्यांच्या बांधणीबरोबर पथनाट्याद्वारे बेटी बचावचा नारा दिला. सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती भगवान पथव ...
एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना क ...
देशमाने : सण, उस्तवानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रथा बघावयास मिळतात, परंतु देशमाने येथील लग्नाअगोदर दंडवत काढण्याची प्रथा जरा वेगळी आणि आश्चर्यकारक अशीच आहे. ही प्रथा केवळ देशमाने येथषच बघायला मिळाली असल्याने, ही न्यारी प्रथा चर्चेचा विषय ठरली आ ...
या धडकेत प्रफूल्ल यांनी परिधान केलेल्या हेल्मेटचा अक्षरश: भूगा झाला; मात्र दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले; दुर्दैवाने त्यांची बहीण गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली. ...
अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींची पावसाळ्यात उदरनिर्वाहाची सोय होण्याच्या दृष्टीने त्यांना आदिवासी विकास महामंडळाकडून चार महिन्यांसाठी खावटी कर्जाचे वितरण केले जाते. शिधापत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांची असलेली संख्या लक्षात घेऊन दोन ते आठ हजार रुपया ...