लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाथरे विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा - Marathi News | Suryanmask Competition in Pathare Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरे विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. ...

जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरचे प्रशिक्षणार्थी रवाना - Marathi News | Sinnar's trainees leave for water conservation work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरचे प्रशिक्षणार्थी रवाना

सिन्नर : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी गाव परिसरात करावयाच्या जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरहून दुष्काळी गावांतील महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी रवाना झाली. ...

खासगी मिनी बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार - Marathi News | A killer in a private mini bus and a two-wheeler accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी मिनी बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार

नांदूरशिंगोटे : खासगी मिनी बस व दुचाकी यांच्या धडकेत सुरेगाव येथील युवक ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. ...

कांदा अनुदान अर्जाची आज शेवटची मुदत - Marathi News | Today's deadline for the onion grant application | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदान अर्जाची आज शेवटची मुदत

नांदगांव नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदगांव व बोलठाण यार्डवर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी शुक्र वारी (दि.१५) अंतिम मुदत असल्याने या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आ ...

तोफखान्याचा शपथविधी : मैं भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा... - Marathi News | Swearing-in of the Coffin: I will be loyal to the Indian Constitution's true mind ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोफखान्याचा शपथविधी : मैं भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा...

भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. ...

साठ फुटीचा रस्त्याचा श्वास कधी होणार मोकळा - Marathi News | There will never be a breath of sixty-four-foot road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साठ फुटीचा रस्त्याचा श्वास कधी होणार मोकळा

सटाणा : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला समांतर म्हणून साठ फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. या साठ फुटी रस्त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. परंतु यारस्त्यावर लोकप्रतिनिधींचे अतिक्र मक असल्यामुळे रस्त्याचे काम ...

न्यायालयासमोर न्यायाधीश जेव्हा वाहतुक नियमाचा भंग करतात तेव्हा... - Marathi News | When the judge violates the traffic rules before the court ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायालयासमोर न्यायाधीश जेव्हा वाहतुक नियमाचा भंग करतात तेव्हा...

अशोकस्तंभाकडून सीबीएस, त्र्यंबकानाक्याकडे जाणा-या वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायधीश घोडके यांनी एकेरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत, मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे विरूध्द दिशेने त्यांची होंडा सीटी कार (एमएच १५ एफएफ ...

सिन्नरला मूल्यवर्धन शिक्षणातील शिक्षकांचा गौरव - Marathi News |  Sinnar is proud of teachers of value addition education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला मूल्यवर्धन शिक्षणातील शिक्षकांचा गौरव

सिन्नर : शांतिलालजी मुथा फाउण्डेशन व एससीआरटी पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने मूल्यवर्धन चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील ३२ शिक्षक व केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते. ...

म्हाळोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोडी येथे बैठक - Marathi News |  Meeting at Dodi for the Mhaloba Maharaj Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाळोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोडी येथे बैठक

नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करण ...