लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य विद्यापीठाचे उपकुलसचिव विद्या ठाकरे यांचे निधन - Marathi News | Vidya Thakre's Vice-President of Health University passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठाचे उपकुलसचिव विद्या ठाकरे यांचे निधन

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रीमती विद्या ठाकरे (५४) यांचे निधन झाले. ...

निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे यश - Marathi News | Trishankeshwar College's achievement in nature-friendly state competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे यश

त्र्यंबकेश्वर : मविप्र समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर येथील, कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धुळे येथील निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना धुळे येथील  निसर्गमित्र समि ...

नक्षता ओस्तवाल शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम - Marathi News |  Naxalha Ostwal First in the scholarship examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नक्षता ओस्तवाल शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

सटाणा : येथील किलबिल इंग्लिश मिडियम स्कूलच्या नक्षता ओस्तवाल या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुर्व प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय ग्रामीण विभागाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्र मांक मिळविला. शाळेच्या इतर व ...

बालभारतीच्या लेखक,प्रकाशकाविरुद्ध कारवाई करा - Marathi News | Take action against the writers and writers of Bal Bharati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालभारतीच्या लेखक,प्रकाशकाविरुद्ध कारवाई करा

सटाणा : राजपूत करणी सेनेच्यावतीने निवेदन ...

पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या - Marathi News |  Due to rain pouring sown sowing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या

सिन्नर : सुरुवातीला पावसाने सलामी दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. सिन्नर तालुक्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या प्रारंभा पर्यंत केवळ ५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. ...

देशवंडी येथे बचत गटांच्या महिलांना मोफत बियाणे - Marathi News |  Free seed for women of saving groups at Deshwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशवंडी येथे बचत गटांच्या महिलांना मोफत बियाणे

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अ‍ॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या सयुंक्त विद्यमाने बचत गटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. ...

आडवाडी घाटात बस अपघातात २० शालेय विद्यार्थी जखमी - Marathi News | 20 school students injured in bus accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडवाडी घाटात बस अपघातात २० शालेय विद्यार्थी जखमी

नाशिक जवळील घटना : चालकाने दाखवले प्रसंगावधान ...

कादवाची गाळप क्षमता वाढणार - Marathi News | Kadva's crushing capacity will increase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाची गाळप क्षमता वाढणार

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना सातत्याने चांगला भाव वेळेवर देत असल्याने कादवाला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे मात्र ... ...

कळवण तालुक्यातील कांदा युरोपात - Marathi News |  Kanda Europea in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यातील कांदा युरोपात

  कळवण- भेंडी येथे सर्व सोयीसुविधायुक्त आ िणवातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा , डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र ... ...