नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बचतगटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संघटक प्रवीण कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झ ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना सातत्याने चांगला भाव वेळेवर देत असल्याने कादवाला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे; मात्र कादवाच्या कमी गाळप क्षमतेमुळे सर्व ऊस गाळप करणे शक्य होत नाही. त्यामुळे कादवाने आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगा ...
मालेगाव : मराठी साहित्य संघातर्फे कालिदास दिन साजरामालेगाव : महाकवी कालिदास हे जगातील सर्वश्रेष्ठ कवी, साहित्यिक होत. त्यांच्या मेघदूतावर महान साहित्यिकांनी भाष्य केले तरी तो अद्यापही उमगला नाही. मेघदूताची छाप आजही कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. धर्मेंद ...
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे. ...
कळवण : भेंडी येथे सर्वसोयी-सुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने या केंद्रातून आता थेट दुबई आणि युरोपमध्ये ३६० मेट्रिक ...
पेठ : ऐन शेतीकामाच्या गडबडीत आदिवासी शेतकरी गुंतला असतांना पेरणी व लावणीसाठी पैशांची गरज म्हणून बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेठ सह करंजाळी व कोहोर येथील बँकासमोर तासनतास रांगा लाऊन ताठकळत ऊभे राहण्याची वेळ आली असून यामुळे ग्राहक ...
विरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि.३) कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सटाणा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. चव्हाण उपस्थित होते. ...
पांडाणे : पावसाळा सुरू होवून जुन महीना संपला असून जुलै महीन्याला सुरवात झाली तरी दिंडोरी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवाई दिल झाला आहे. ...
मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. ...