नाशिक शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ...
नाशिक शहरात हिरावाडीतील कमलनगर परिसरात असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्स इमारतीसमोरच्या बाजूचे मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानाचे पत्रे उचलून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोकड तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना गुरुवारी (दि.४) सकाळी उघडकीस ...
नाशिक- एखाद्या रस्त्याच्या कामाचे स्थानिक महत्व किती असते ते नाशिक शहरातील स्मार्ट रोडवर असणारे व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक वकील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरीकांना विचारा. अवघा १ किलो मीटरचा हा स्मार्ट रोड दीड वर्षापासून पुर्ण होत तर नाहीच उ ...
घोटी : भंडारदरा वन परिक्षेत्राच्या वन विभागाने आयोजित केलेला प्रातिनिधिक वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्र म निनावी येथेजिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी कार्यक्र माप्रसंगी वन विभागाच् ...
नाशिकच्याच नव्हे तर एकूण आदिवासी क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशा मुळ नाशिककर असलेल्या गंगाराम जानू आवारी यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने... ...
सटाणा : सुमारे दहा लाखांचे अनुदान हडपसटाणा : येथील पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालयांपैकी ५८ लाभार्थींनी शौचालय न बांधता साडेनऊ लाख रु पयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराला पालिका प्रशासनानेही दुजोरा ...
चांदवड : चांदवड-लासलगाव रोडवर तालुक्यातील शिंदे वस्तीजवळ मॅक्स महिंद्रा जीपचालकाने दोन मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...