नाशिक : गिरणारे-मखमलाबाद रस्त्यावरून मखमलाबादकडे आपल्या कारने येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात अनिकेत राजेंद्र ढबाळे (30, रा. गुलमोहरनगर म्हसरूळ) याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. ...
नाशिक : वडाळा ििडजपीनगर कॅनाल रोडवर असलेल्या एम. एस. देवरे पेट्रोलपंपावर आलेल्या काही तरु णांनी येथील व्यवस्थापकावर पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे कारण सांगून हल्ला चढविला. तसेच अन्य काही कर्मचार्यांनाही मारहाण केल्याची घटना शनिवारी, रात्री 8 वाजेच्या सु ...
येवला : एकात्मिक बाल विकास प्रकल्प २ अंतर्गत तालुक्यातील धुळगाव येथील भीमनगरमधील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये गरोदर मातांचा ओटीभरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अंगणवाडी मदतनीस रिना विनेश गायकवाड व आशा कार्यकर्ते वालूबाई जगताप यांनी महिलांना रोपटे व ...
इगतपुरी : शहरातील बारा बंगला परिसरात असलेल्या एका कंपनीच्या टॉवरच्या बॅटºया कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या, सदर घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
पांडाणे : आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांना घराकडलची ओढ लागली असून, आम्ही अजून सहा ते सात दिवसांनी आमच्या गावी जाणार असल्याचे मत दोनशे पशुधनाचे मालक त्र्यंबक भिका गोरे, ता. साक्र ी, जि. धुळे यांनी सांगितले. ...
न्यायडोंगरी : येथील लोकनेते अॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्त्व, संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. यानिमित्त वृक्षदिंडीचे ...
नगरसूल : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाºया वारकऱ्यांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने दि. ११ व १२ जुलै रोजी विशेष रेल्वेची सोय केली आहे. या भागातील वारकºयांच्या सोयीसाठी नगरसूल रेल्वेस्थानकातून रेल्वेच्या दोन विशेष फेºया केल्या जाणार आह ...
येवला : धुळगाव येथुन धुळगाव ते पंढरपूर एस टी महामंडळाची बस परिसरातील वारकर्याना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान महाराज गायकवाड यांच्या पुढाकारातून ही बस आषाढी वारी यात्रेसाठी रवाना झाली. ...