येवला : पालखेड डावा कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार असल्याने पालखेड डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सोय होणार असून शेतकर्यांना याचा अधिक फायदा मिळणार आहे. ...
कनाशी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन काम प्रभावीपणे करीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने कर्मचारी छाया बैरागी यांना शासनानी रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले. ...
नाशिक : नाशिकची कन्या स्नेहा कोकणे पाटील यांनी इंडियन बॉडी बिल्डींग फिटनेस फेडरेशन असोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथे झालेल्या "भारत श्री" शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस इंडिया 2019 या स्पर्धेत कास्य पदक मिळवत यश संपादित केले. ...
महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागासाठी जिल्हा परिषद सेस व शासनाकडून प्राप्त होणा-या एकूण निधीच्या सुमारे ५० टक्के निधीतून महिला, तरुणींसाठी वैयक्तिक लाभाच्या व प्रशिक्षणाच्या योजना राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. ...
अनेक शाळांमध्ये बसविण्यात आलेले कॅमेरे नादुरुस्त तर काही ठिकाणी बंद असल्याचे आढळून आले. काही शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यातच आलेले नाहीत. काही शाळांमध्ये कॅमरे बसवावे लागतात याची माहिती ...
इगतपुरी : उसनवार पैसे मागीतल्यावरून इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत एका तरु णावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला असून,तरु णाच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. ...
पेठ : शालेय शिक्षण पुर्ण करण्यासाठी राहत्या गावापासून दहा- पंधरा कि मी पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी सावित्रीच्या लेकींची पायपीट समग्र शिक्षा अभियान मानव विकास उपक्र मामुळे थांबली असून अतिदुर्गम अशा पाहुचीबारी परिसरातील सात ते आठ गावातील शाळकरी ...
अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना फ्रीशिप ही नाकारण्यात आली असून महाविद्यालयांमध्ये प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार् ...