लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकला मेट्रोची गरजच काय? : सुलक्षणा महाजन - Marathi News | What is the need of a metropolis? : Sulakshana Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला मेट्रोची गरजच काय? : सुलक्षणा महाजन

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबव ...

नाशकात पुन्हा पावसाळा, पुन्हा स्वाईन फ्ल्यू डेंग्यू! - Marathi News | Rains again in the Nashik, again swine flu dengue! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पुन्हा पावसाळा, पुन्हा स्वाईन फ्ल्यू डेंग्यू!

नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालि ...

जमिनीतून निघतायेत पाण्याचे बुडबुडे - Marathi News | Water bubbles from the ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनीतून निघतायेत पाण्याचे बुडबुडे

गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत ...

खडकीमाळ येथे वृक्षदिंडीतुन पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Environmental message from tree plant at Khadkimal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खडकीमाळ येथे वृक्षदिंडीतुन पर्यावरणाचा संदेश

मानोरी : येवला तालुक्यातील खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी (दि.१३) आषाढी वारीतून वृक्षारोपण लागवड करून जनजगृती करण्यासाठी खडकीमाळ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. ...

अंगुलगांव, न्याहारखेडे येथे चर्चासत्र प्रशिक्षण - Marathi News | Seminar training at Angulgaon, Nayaharkhade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगुलगांव, न्याहारखेडे येथे चर्चासत्र प्रशिक्षण

अंदरसुल : येवला तालुक्यातील अंगुलगावं व न्याहारखेडे येथील शेतकरी बांधवांना शेतात मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी या विषयावरील तालुका कृषी अधिकारी येवला यांच्यामार्फत कृषि सहाय्यक जयश्री जाधव यांनी चर्चासत्र घेतले. ...

कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला कालवा पाण्यासाठी थेट विमोचक मंजूर - Marathi News | The British tycoon on the Coorganga River is granted direct release for canal water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला कालवा पाण्यासाठी थेट विमोचक मंजूर

अंदरसुल : पालखेड धरण समुहातील पालखेड डावा कालवा अंदरसुल (ता. येवला) येथील कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन घोडके वस्ती बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक (आऊटलेट) मंजूर झाला आहे. ...

प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्ष दिंडी - Marathi News | Tree dindi on behalf of primary school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्ष दिंडी

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस, तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. द्वादशी दिनाचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हो ...

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ंमोफत रु ग्णवाहिका - Marathi News | Free ambulance for the health of Warkaris | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ंमोफत रु ग्णवाहिका

भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात. ...

येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून - Marathi News |  Yeola, in the Sunshine markets, keep the onion ink | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून

येवला व अंदरसूल बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत व परदेशात सर्वसाधारण मागणी होती. ...