लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोदापात्रात आढळल्या कार - Marathi News |  Cars found in godown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापात्रात आढळल्या कार

गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती. ...

कुसुमाग्रज संगीत स्पर्धेमध्ये युवा गायकांचा सहभाग - Marathi News |  Youth Singers Participate in Kusumagraj Music Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज संगीत स्पर्धेमध्ये युवा गायकांचा सहभाग

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित राज्य पातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक पं. शंकर वैरागकर आणि पं. अविराज तायडे यांच्या हस्ते झाले. ...

पिंडदानासाठी गोदाघाटावर गर्दी - Marathi News |  Crowds rally at Godaghat for grinding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंडदानासाठी गोदाघाटावर गर्दी

भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती. ...

कासार यांचा ‘स्वराविष्कार’ - Marathi News |  Kasar's 'invention' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कासार यांचा ‘स्वराविष्कार’

शब्दसुरांतून ओठांवर रेंगाळणाऱ्या बंदीशी आणि रागदारीच्या बहारदार सादरीकरणाने ज्ञानेश्वर कासार यांची मैफल रंगली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गुंफण्याचे. ...

अक्षरनाते जोडू, ऊर्जा देऊ-घेऊ - Marathi News |  Let us add alphabets, give energy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्षरनाते जोडू, ऊर्जा देऊ-घेऊ

‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’ हा नाशिक येथील साहित्यिक महिला मंच म्हणजे लिहित्या व सर्जक महिलांसाठी असलेला हक्काचा मंच आहे. साहित्यिक, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अ‍ॅड.मीलन कोहर, ज्योत्स्ना पाटील, स्वाती पाचपांडे, आरती डिंगोरे, रंजना शेलार या धडपड्या मैत् ...

वीरपत्नीचे अतुलनीय धैर्य ! - Marathi News |  Incredible courage of heroic wife! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीरपत्नीचे अतुलनीय धैर्य !

पतीला काश्मीरच्या सीमेवर वीरमरण आल्याचे हिमालयाएवढे दु:ख दहाव्या दिवशी बाजूला ठेवत तेराव्याच्या दिवशी सैन्यदलाची परीक्षा देऊन पतीप्रमाणेच ‘फ्लाइंग आॅफिसर’ बनण्याच्या दिशेने झेपावलेली वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे त्यांनी दाखवून ...

तणावमुक्त, आरोग्यदायी राहा, हाच हृदय दिनाचा संदेश डॉ. सुरेश सुर्यवंशी यांचे मत - Marathi News | Stress-free, healthy, this is the message from the heart. Suresh Suryavanshi's opinion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तणावमुक्त, आरोग्यदायी राहा, हाच हृदय दिनाचा संदेश डॉ. सुरेश सुर्यवंशी यांचे मत

नाशिक- हदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणांमध्ये देखील हा विकार वाढू लागला आहे. बदलती जीवन शैली आणि वाढते ताण तणाव यामुळे यंदा सुदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रीद देण्यात आले आहे. हृदय रोग टाळून सुदृढ राहणे हे त्या व्यक्तीच् ...

तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ - Marathi News | Loss of bus service to Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ

नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्यान ...

गायींचा कळप रस्त्यावर; सिन्नर शिवारात अपघातात पाच ठार - Marathi News | Five killed in cattle accident sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गायींचा कळप रस्त्यावर; सिन्नर शिवारात अपघातात पाच ठार

ट्रक पाठीमागून येऊन आदळल्याने ट्रकमध्ये समोर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद केली जात होती. ...