पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. उपनगर, आंबेडकरनगरमार्गे चालकाने जीप डावीकडे वळवून डीजीपीनगर-१, वडाळागावातून थेट पाथर्डीफाट्यापर्यंत नेली तेथे पोलिसांच्या दोन्ही वाहनांनी जीपला घेरले. ...
येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी वैष्णवी बाळनाथ पैठणकर हिने नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्र मांक पटकावला असू ...
देवगाव : गेल्या आठवडयापासुन देवगावसह परिसरात किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्यांचे सत्र सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा दहशतीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधुन हो ...
राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आ ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तय ...
कळवण : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शिवाजी स्टेडीयम नाशिक येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघानी विभागीय पातळीवर चमकदार खेळ करीत वर्चस्व र ...
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे. ...