आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून ...
निवडणूक कामात समन्वयाची आणि प्रत्यक्ष कामकाजात महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ सुपरवायझर यांना प्रतीवर्षी १२ हजार रुपये मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे बीएलओ पर्यवेक्षकांमध्ये ...
शहरातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी क्यूआर कोडद्वारे गस्तीपथकांची उपस्थिती नोंदविण्याची प्रणाली सुरू करण्यात आली असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५० क्यूआर कोड बसविण्यात आले आहे. मात्र या क्यूआर कोडच्या माध्यमातून आपली संबंधित भागाती ...
महापालिकेने इलेक्ट्रिक बससाठी भाड्याच्या व्यतिरिक्त वीज बिलदेखील देण्याचा निर्णय आर्थिक तोटा वाढविणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे एका बससाठी दिवसाला १४०० रुपये खर्च होणार आहे. ...
नाशिक तालुका पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढग फुटीसारख्या या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचल्याने भाजीपाला पिके सडू लागली आहेत. ...
गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रु पये प्रति किलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाट्याच्या दरात पावसामुळे घसरण निर्माण झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाटा माल खराब होत असल्याने आवकदेखील घटली आहे. शुक्र वारी (दि.२७) नाशिक कृषी ...
परिसरात महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या जिवावर बेतला जात असतानाही याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
नसती उठाठेव मित्रपरिवरातर्फे गेल्या ११ वर्षांपासून पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ ‘धान्य दान’ हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी दान केलेले धान्य वृद्धाश्रम व अनाथाश्रमला दिले जाते. यावर्षी सुमारे ५० क्विंटल धान्य व रोकड जमा करत या परिवाराने नागरिका ...
पावसाळ्यात पडणारे खड्डे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महापालिकेच्या दृष्टीने मात्र जणू इष्टापत्तीच ठरत आहे. सध्याची अशा प्रकारची स्थिती असली तरी गेल्या पंधरा वर्षांत ३०६ कोटी रुपयांचा खर्च खड्डे बुजवणे आणि रस्ता दुरुस्तीवर झाला आह ...