लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक वास्तव : राज्यात आठ वर्षांत ६०० बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking reality: 600 babies die in 8 years in state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक वास्तव : राज्यात आठ वर्षांत ६०० बिबट्यांचा मृत्यू

राज्यभरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मार्जार कुळातील चपळ बिबट्याचे अस्तित्व धोक्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. ...

मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन ठार; तीन जखमी - Marathi News | Lightning kills two in Malegaon; Three injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन ठार; तीन जखमी

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे वीज पडून दोन जण ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...

मारहाण करून सोनसाखळी लांबविली - Marathi News | Beaten and extended the gold chain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मारहाण करून सोनसाखळी लांबविली

रका सर्कलकडून अमरधामच्या दिशेने जाणाऱ्या एका युवकाला मारहाण करून त्यांची सोनसाखळी लांबविल्याची घटना अमरधामरोड परिसरात घडली. ...

ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ - Marathi News |  Dhive BJP; The clock in Sanap's hands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ

गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप य ...

बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला सुरुवात - Marathi News | The Bengali Durgapuja Festival started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला सुरुवात

बंगा संयोग फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (दि.४) पासून नंदनवन लॉन्स, येथे सुरुवात झाली. यानिमित्त फाउंडेशनतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मांजर आडवे गेल्याचा अपशकुन - Marathi News | Unlucky to have the cat lie down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजर आडवे गेल्याचा अपशकुन

दुपारच्या वेळी एका प्रमुख पक्षाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचदरम्यान एक मांजर आडवे गेल्याने आपल्या नेत्यासाठी हे अशुभ ठरायला नको. अशी त्यांच्यात चर्चा रंगली. ...

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam to Nandgaon due to crowds of activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन कराव ...

नांदगाव, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक उमेदवार - Marathi News | Most candidates in Nandgaon, Nashik West | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक उमेदवार

जिल्ह्यात २४३ उमेदवारांनी ३४५ अर्ज नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, सर्वाधिक उमेदवार नाशिक पश्चिम आणि नांदगाव मतदारसंघात आहेत. ...

अर्ज दाखल न झाल्याने तरुणीचा रुद्रावतार - Marathi News | Due to non-submission of application, the girl's Rudravatar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्ज दाखल न झाल्याने तरुणीचा रुद्रावतार

तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने संतप्त तरुणीने रुद्रावतार धारण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कार्यालयाच्या आवारात तिने प्रचंड गोंधळ घातल्यामुळे यंत्रणेचीदेखील धावपळ ...