व्रिधानसभेची रणधुमाळी चालू आहे. शहरातील विविध पक्षांतील नेते, पुढारी, कार्यकर्ते आपापल्या परीने ‘पक्षादेश’ मानून ‘अधिकृत’ उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. आता उघड प्रचार करण्याचे अवघे सहा दिवस बाकी असल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. त्यात रविवार सु ...
राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात पुलोदने लढविलेली विधानसभेची निवडणूक अविस्मरणीय आहे. या निवडणुकीत नाशिकमध्ये काँग्रेसकडून जयप्रकाश छाजेड, तर भाजपकडून डॉ. दौलतराव आहेर अशी लढत झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस विरोधात पुलोद आघाडी अशी निवडणूक रंगलेल ...
कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतो. नाशिक शहरात मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा केला असून, गोदावरी प्रदूषणमुक्तीपासून प्लॅस्टिकबंदीचे मुद्दे मांडताना जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात ...
प्रचारासाठी जिवाचे रान करणाऱ्या उमेदवारांना कुठेही मतदारांचा फारसा उत्साह दिसत नसल्याने ते आधीच चिंतित आहेत. त्यात २० आॅक्टोबरच्या रविवारपासूनच मुलांच्या शालेय सुट्ट्यांना प्रारंभ होत असल्याने आपला मतदार फिरायला बाहेरगावी जाऊ नये, अशी धास्ती उमेदवारा ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची राळ संपूर्ण जिल्ह्यात उठलेली असताना नाशिकमध्ये मात्र कॉँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अद्याप कोणत्याही नेत्याने नाशिकमध्ये पाय ठेवला नसून अद्याप तसे कोणतेही नियोजन नसल्याचे सांगण्यात ...
राज ठाकरे यांची नाशिकमधील सत्ता जाऊन दोन वर्षे झाली. सत्ता जाताना मनसेचे नगरसेवक देखील पक्षांतर करून गेले आणि पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आली; परंतु राज यांच्या मनातून नाशकातील पहिली सत्ता मात्र विस्मरणात जात नसून त्यामुळेच मुंबईत सध्या होत असलेल्या ...
दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्व्हासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाह ...
आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. ...