लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेवटच्या तीन दिवसांत उडणार प्रचाराचा बार - Marathi News | The promotion bar will fly in the last three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवटच्या तीन दिवसांत उडणार प्रचाराचा बार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा बार उडणार आहे. प्रचारासाठी अस ...

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Bells | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

दिवाळीच्या तोंडावरच घंटागाडी कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.१५) सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे सिडको व पंचवटी परिसरात कचºयाचे ढीग साचल्याचे दिसून आले. घंटागाडी ठेकेदाराने कामगारांना पगारच दिला नसल्याने या कर्मचाºयांनी जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर ...

शहरात प्रथमच २८ हजार बांबूंची लागवड - Marathi News | For the first time in the city 8 thousand bamboo is planted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात प्रथमच २८ हजार बांबूंची लागवड

दरवर्षी महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड केली जात असली तरी यंदा मात्र वेगळी वाट चोखाळत प्रथमच बांबंूची लागवड करण्यात आली आहे. गोदावरी, नासर्डीसह अन्य नद्यांच्या परिसरात तब्बल २८ हजार बांबू लावण्यात आले आहेत. त्यामुळे जमिनीची धूप थांबण्याबरोबर भविष्यात ...

२७ लाखांचा मद्यसाठा हस्तगत - Marathi News | 2 lakhs worth of liquor seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२७ लाखांचा मद्यसाठा हस्तगत

पंजाब राज्यात निर्मित केलेला व केवळ अरुणाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांत निवडणूक कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इम ...

१४ अवैध शस्रे जप्त - Marathi News | १४ Illegal weapons seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१४ अवैध शस्रे जप्त

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, आचारसंहिता काळात परवानाधारक शस्रेदेखील पोलिसांकडे जमा करावी लागतात; मात्र शहरात १४ व्यक्तींनी शस्रे कुठलेही सबळ कारण पोलिसांना न देता स्वत:जवळच बाळगल्याने त्यांची शस्रे अवैध ठरवून जप्तीची कारवा ...

निर्भय मतदानासाठी पोलिसांचे संचलन - Marathi News | Police mobilization for fearless voting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्भय मतदानासाठी पोलिसांचे संचलन

आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले. ...

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ४०० जवान - Marathi News | Six personnel of the Central Armed Police Force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ४०० जवान

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. ...

नाईक महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन - Marathi News | Abhayavip agitation in Nike College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाईक महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात महाविद्यालयीन प्रशासनातर्फे जाणूनबुजून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप ...

चंदनचोरांच्या टोळीवर ‘मोक्का’ - Marathi News | 'Mokka' on Chandanchor gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंदनचोरांच्या टोळीवर ‘मोक्का’

संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्य ...