नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे ...
ताहाराबाद : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद पिंपळनेर रस्त्यावरील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात आई मुलासह एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...
टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या आंतरराज्य भरतीप्रक्रियेत पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार तरुण मध्यरात्रीपासून देवळाली कॅम्पमध्ये आल्याने एकाचवेळी झालेल्या गर्दीमुळे लष्कर प्रशासनाने पहाटे तीन वाजेपासून भरतीप्रक्रियेला सुरुवात क ...
: परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे आवक घटल्याने सर्व शेतमालाचे बाजारभाव तेजीत आले आहेत. बुधवारी (दि.३०) कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबिरीला प्रतिजुडी १०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...
शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
राज्यातील दहा महापालिकांमधील महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, परंतु महिना उलटला तरी यासंदर्भातील आदेशच प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. ...
महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून पाच संशयितांच्या टोळक्याने अंबडच्या आशीर्वादनगर भागात एका ४१ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२९) उघडकीस आला. ...
आर्ट आॅफ लिव्हिंगचा मंगळवारी (दि.२९) भाऊबीज-दीपावली मीलन सत्संग सोहळा रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आटोपला अन् जमलेल्या शेकडो साधकांनी तपोभूमी सोडण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळेतच तपोभूमीत निरव शांतता अन् ‘साधुग्राम’भोवती किर्रर्र अंधार पसरल ...
शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय युवकाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून तर एका वृद्धाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्य ...