केवळ योगासने करणे म्हणजे योगा नसून योगाच्या माध्यमातून प्रसिद्धी, विश्वविक्रम यांच्यामागे न धावता, तसेच शरीराला त्रास करवून न घेता आपल्या मनाला काय मिळाले याचा विचार करून योग, प्राणायामातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन स्वामी शिवराजा ...
बेलतगव्हाण गावात बछड्याने वासरावर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वासराचे प्राण वाचले. ...
सिन्नर येथील आडवा फाटा भागात दोन वाहनांच्या अपघातात एक ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात मिथुन नारायण मदगे (३२, रा. घोडेवाडी-चंद्रपूर, ता. सिन्नर) असे मृताचे नाव असून, मदगे हे घोडेवाडीचे पोलीस पाटील ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या जय विष्णू राठोड (१४) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...
लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
खालप येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा विहिरीची विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी खालप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अशा नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्ष ...
कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य हो ...
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात भात पिकावर मावा रोगाने आक्रमण केल्याने अडचणीत आणखी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...