लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाविक, पर्यटकांची त्र्यंबकेश्वरला मांदियाळी ! - Marathi News | Devotees, tourists welcomed Trimbakeshwar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविक, पर्यटकांची त्र्यंबकेश्वरला मांदियाळी !

त्र्यंबकेश्वर नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर ...

पोलीसपाटलांचे थकले मानधन - Marathi News | Tired honors from the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीसपाटलांचे थकले मानधन

नांदूरवैद्य : गावोगावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीसपाटलांना पुरेसे मानधन मिळत नाहीच; पण जे आहे तेही वेळेवर दिले जात ... ...

माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ - Marathi News | Maheshwari's feet got strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ

जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे. ...

क्रांतिज्योतीला अभिवादन - Marathi News | Greetings for the revolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रांतिज्योतीला अभिवादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी प्रतिमापूजन, विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम घेण्यात आले. ...

महाराष्ट सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी भाबड - Marathi News | Bhapad as District Coordinator of Maharashtra Sarpanch Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी भाबड

एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

माणुसकी फाउण्डेशनतर्फे कपडे वाटप - Marathi News | Distribution of clothes by the Humanity Foundation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणुसकी फाउण्डेशनतर्फे कपडे वाटप

दाभाडी : वर्ष सरतेवेळी तरुणांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करीत जल्लोष केला जातो, मात्र वायफळ खर्चाला फाटा देत माणुसकी फाउण्डेशनने ... ...

आयटीआय, तंत्रनिकेतन व फायर सेफ्टीत करार - Marathi News | Contract in ITI, Technologies and Fire Safety | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयटीआय, तंत्रनिकेतन व फायर सेफ्टीत करार

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. ...

ग्रामीण भागात देशी गायींची संख्या घटली - Marathi News | The number of indigenous cows in rural areas decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात देशी गायींची संख्या घटली

ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयां ...

पिंपळगाव बसवंतच्या उपसरपंचपदी खोडे - Marathi News | Pimpalgaon Basavant's cadre post | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंतच्या उपसरपंचपदी खोडे

पिंपळगाव बसवंत : ग्रामपालिकेच्या मावळत्या उपसरपंच रुक्मिणी मोरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी अश्विनी रामकृष्ण खोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...