लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
...अन् आमदार बस घेऊनच गावात पोहोचले! - Marathi News | ... and the MLA reached the village by bus! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् आमदार बस घेऊनच गावात पोहोचले!

बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात अद्याप एसटी पोहोचली नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना पदयात्रेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावकºयांचा हा कष्टमय प्रवास थांबावा यासाठी गावकºयांनी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे य ...

आधारासाठी लाभार्थी घरी सापडेना - Marathi News | The beneficiary is not available at home for support | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधारासाठी लाभार्थी घरी सापडेना

बॅँकेतील कर्ज खात्याशी आधारलिंक नसलेल्या कर्जदार शेतऱ्यांचे खाते आधार लिंक करण्याची कार्यवाही जिल्ह्यात जवळपास पूर्ण झालेली आहे. आता केवळ सातशे कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. परंतु प्रशासनापुढे भलताच पेच निर्माण झाला अस ...

आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाला ‘कॅमे-या’चे कवच ! - Marathi News | Health Officers' Armor for Camera! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाला ‘कॅमे-या’चे कवच !

तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी ...

भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ - Marathi News | Running in Zilla Parishad due to suppression of Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ

पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्यातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, ...

चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक - Marathi News | A gang of mobile thieves arrested in the hands of passengers on a moving train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

इगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आह ...

ए.सी. सरकार संघटनेचा आदिवासींसाठी लढा सुरुच राहणार - Marathi News | A.C. The fight for the tribal government will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ए.सी. सरकार संघटनेचा आदिवासींसाठी लढा सुरुच राहणार

मधुकर गावीत : कार्यकर्त्यांचा जनजागृती मेळावा ...

सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु गंधास - Marathi News |  Garbage Gandha, President of Sinnar Taluka Purchase Sales Team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु गंधास

सिन्नर : सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु शिवराम गंधास तर उपाध्यक्षपदी छबू गंगाधर थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

पंधरा दिवसांपासून निम्मे गाव अंधारात ! - Marathi News | Half a village in darkness for fifteen days! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा दिवसांपासून निम्मे गाव अंधारात !

ठाणगाव : येथे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. खंडीत झालेल्या वीज पुरवठयामुळे निम्मे गाव पंधरा दिवसापासून अंधारात आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे . ...

उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्यात - Marathi News | The final stage of summer onion planting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्यात

खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मघ्यतरी पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...