मालेगाव शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाले. ...
बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत जिल्'ातील ३४ हजार ८२0 शेतकऱ्यांच्या बांधावर १0 हजार ५७६ में. टन खत आणि ३ हजार 0२९.१७ क्विंटल बियान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. ...
भारतीय जनता पार्टीतर्फे चसुनील गायकवाड याच्या मार्गदर्शनाने व भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर अध्यक्ष मदन बाबूलाल गायकवाड यांच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील रिंग रोड खचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. ...
मान्सूनचे आगमन झाल्याने इगतपुरीतील ग्रामीण भागासह देवगाव येथे दुरुस्तीच्या कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लॅस्टिक, ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामांना बळीराजा प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. ...
लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधून शुक्रवारी (दि. ५) कोरोनाबाधित रु ग्ण ठणठणीत बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली. यामुळे शहर आता कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी ...
पाऊस आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी गोदाकाठची पाहणी करण्यासाठी आल्या असता नागरिकांनी गोदापात्रातील पानवेली काढण्याची मागणी केली. ...
त्र्यंबकेश्वर येथून जव्हार फाट्या-पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एमव्हीपी कॉलेज ते जव्हार हायवेपर्यंत वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत असून, संबंधित विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...