मनमाड : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा पालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून, मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या संकलनातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसला आहे. अशीच अवस्था अन्य विभागाची झाली असून, पालिकेचे आर्थ ...
राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन फेज दोन अंतर्गत शहरात प्रतिबंधित क्षेत्रा-व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील दुकाने काही निर्बंधांसह सुरू करण्यात आली असून, सुमारे अडीच महिन्यांनंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत काही भागात गर्दी केली तर काही भागात तुरळक लोक ...
मालेगाव शहरातील फार्मसी कॉलेजसमोर सराईत गुन्हेगार मोहम्मद तालीब ऊर्फ तालीब नाट्या याचा धारदार शस्राने भोसकून व गळा चिरून हत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आले. मागील दहा दिवसांत शहरातील पूर्व भागात दोन सराईत गुन्हेगारांच्या धारदार ...
नाशिक तालुक्यातील भगूरजवळील राहुरी गावात एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आढळून आले असून. त्यांच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाने शुक्र वारी (दि.५) रोजी राहुरी येथे भेट देऊन ५०० मीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर केला. रुग्ण ...
आॅनलाइन शिक्षण मालेगाव शहरात व तालुक्यात कितपत यशस्वी होईल याबाबत पालक आणि शिक्षकांमध्येच संभ्रम असून, संबंधितांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. ...
नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ...
महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोेरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. पंचवटी परिसरातील राहूलवाडी, भराडवाडी, पेठरोड तसेच जुने नाशिक परिसरातून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. ...
गावक-यांनी मात्र कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, परस्परांमधील ‘डिस्टन्स’ आदी सर्व नियमांचे पालन करण्याची अटदेखील घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले ...